शास्त्रीय ग्रंथांवर आधारित अष्टांग वास्तु पद्धतीने घराचे उंबरे, दिशा आणि वास्तुदोष जाणून घ्या. महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली.
वास्तुशांती, गृहप्रवेश, भूमिपूजन यासाठी शुभ दिवस
आत्ता ग्रह कुठे आहेत — Live Orbital View
फक्त लॉगिन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी — वास्तुपाद, दिशा शोधक, ऑडिट व राशी चक्र टूल्स
अनुभवावर आधारित निवडलेली वास्तु व स्पिरिच्युअल उत्पादने — Amazon वरून थेट मागवा.
* वरील लिंक्स Amazon Associate (affiliate) लिंक्स आहेत. यातून खरेदी केल्यास अतिरिक्त खर्च न होता आम्हाला थोडे कमिशन मिळते.
"महेश सरांनी उंबऱ्याचा फोटो बघून सांगितले की आमच्या घराचा उंबरा चुकीचा आहे. बदल केल्यावर ३ महिन्यांत व्यापारात खूप फरक जाणवला."
"घरातील सतत वाद आणि आर्थिक अडचणी होत्या. अष्टांग वास्तु ऑडिट केल्यावर वास्तुदोष कळला. उपाय केल्यावर परिस्थिती सुधारली."
"नवीन घराचे भूमिपूजन मुहूर्त सरांनी सांगितले. घर खूप सुखी वाटते. शास्त्रशुद्ध सल्ला मिळाला याचा आनंद आहे."
फक्त उंबऱ्याचा फोटो पाठवा — महेश पवार स्वतः सांगतील